लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मोठी बातमी! बेरोजगारांच्या आशेवर पाणी, विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला राजभवनाचा 'ब्रेक' - Marathi News | Big news! Raj Bhavan's 'break' on university professor recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! बेरोजगारांच्या आशेवर पाणी, विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला राजभवनाचा 'ब्रेक'

सत्ताधाऱ्यांच्या मंजुरीनंतर सत्ताधाऱ्यांनीच केला विरोध ...

'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो  - Marathi News | 'They kept saying there is no option but Maratha reservation; Sunil Kawale's relatives broke it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो 

परिस्थिती बिकट होती पण त्यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता ...

औरंगाबाद खंडपीठाने 'त्या' तिघांचा 'राजगोंड' जमातीचा दावा फेटाळला - Marathi News | The Aurangabad bench rejected the claim of the three 'Rajgond' tribes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : औरंगाबाद खंडपीठाने 'त्या' तिघांचा 'राजगोंड' जमातीचा दावा फेटाळला

रेकॉर्डमधील फेरफार हे संविधानाची चक्क फसवणूक, अभिलेख्यात नियमबाह्यरित्या खाडाखोड ...

आता ग्रामपंचायत इमारतीला मिळणार ‘नरेगा’चा टेकू; जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायती बेघर - Marathi News | Now Gram Panchayat building will get NREGA grant; Out of 870 gram panchayats in the district, 143 are homeless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता ग्रामपंचायत इमारतीला मिळणार ‘नरेगा’चा टेकू; जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायती बेघर

ग्रामपंचायतींकडे स्वत:ची इमारत नसल्यामुळे तेथील सरपंचांना शाळा, मंदिर, अंगणवाड्यांच्या खोलीत बसूनच यासंबंधीचे निर्णय घ्यावे लागतात. ...

तिसराही मुलगाच झाल्याने सासरच्यांनी परस्पर बाळ विकलं; व्याकूळ मातेने जीवन संपवलं - Marathi News | The third son was also born, the distraught mother ended her life after the in-laws sold the baby | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तिसराही मुलगाच झाल्याने सासरच्यांनी परस्पर बाळ विकलं; व्याकूळ मातेने जीवन संपवलं

हा सगळा प्रकार गरिबीमुळे झाला असून मुलांचा सांभाळ कसा करायचा? या विवंचनेतून ही घटना घडल्याची माहिती आहे. ...

अवघ्या २० मिनिटांत १६५ मोबाइल लंपास; सलग तिसऱ्या फ्रँचायझमध्ये एकाच पद्धतीने चोरी - Marathi News | 165 mobile lumpas in just 20 minutes; A third consecutive franchise steal in a single fashion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या २० मिनिटांत १६५ मोबाइल लंपास; सलग तिसऱ्या फ्रँचायझमध्ये एकाच पद्धतीने चोरी

दुकानातील सायरन होता बंद; त्याच दिवशी झाली चोरी, चोरही कारमधून दुकानासमोरच राहिले उभे ...

Video: विद्यापीठात राडा! एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी संघटनांकडून बेदम चोप - Marathi News | Video: Rada in the university! Ambedkari student union beats ABVP activists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: विद्यापीठात राडा! एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी संघटनांकडून बेदम चोप

या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहिती आहे. ...

लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल - Marathi News | The 'India' alliance will have to think so that the Congress does not remain 'disadvantaged' in the Lok Sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल. ...