लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
दिवाळी साजरी करून दुचाकीवरून येणाऱ्या दाम्पत्यास कंटेनरने चिरडले - Marathi News | A couple coming on a bike after celebrating Diwali was crushed by a container | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी साजरी करून दुचाकीवरून येणाऱ्या दाम्पत्यास कंटेनरने चिरडले

पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी : झाल्टा परिसरातील घटना, चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद ...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा  - Marathi News | The new National Education Policy paves the way for setting up group universities in the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा 

शिक्षण संस्था सक्षम होतील, विद्यापीठांवरील ताण कमी होईल; उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर ...

बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली - Marathi News | Put black on the young, old in Balam Takali; Brothers and sisters are forever separated for daughters and sisters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

दुचाकीने शहराकडे निघालेले वृद्ध, तरुण टँकरचालकाने ओव्हरटेक केल्याने थेट चाकाखाली चिरडले गेले. ...

याला म्हणतात 'हात की सफाई'; केवळ पॉलिस्टर रुमालाने तोडला कडीकोयंडा, २२ लाख लंपास - Marathi News | This is called 'hand key cleaning'; Only a polyester handkerchief breaks brass knuckles in a minute! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : याला म्हणतात 'हात की सफाई'; केवळ पॉलिस्टर रुमालाने तोडला कडीकोयंडा, २२ लाख लंपास

जालाननगरमधून २२ लाख रोख चोरणारा ४८ तासांत अटकेत, सीसीटीव्ही फुटेजवरून खबऱ्याने ओळखले ...

फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Aurangabad Bench direction for speedy trial of criminal case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिस ठाण्यांतर्गत निखिल ऊर्फ आतिश रामदास हाके याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. ...

आकाशकंदील, तोरण, पणत्या ग्राहकांच्या पसंतीस; अनाथाश्रमातील मुलींची कमाई लाखात - Marathi News | Sky lanterns, pylons, pantaya are preferred by customers; Earnings of girls in orphanages in lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आकाशकंदील, तोरण, पणत्या ग्राहकांच्या पसंतीस; अनाथाश्रमातील मुलींची कमाई लाखात

या मुली आता स्वत:चा रोजगार उभा करण्याची हिंमत दाखवित आहेत. ...

खड्डेमय रस्ते अन् असुविधाच अधिक; अजिंठा लेणीपेक्षा रस्ता अन् रांगेतच जातोय वेळ वाया - Marathi News | Tourists are wasting their time on the road and queues rather than Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खड्डेमय रस्ते अन् असुविधाच अधिक; अजिंठा लेणीपेक्षा रस्ता अन् रांगेतच जातोय वेळ वाया

अजिंठा लेणी परिसरात पर्यटक संतप्त; छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंत १६ ठिकाणी खड्डेमय, ६ ठिकाणी एकेरी रस्ता ...

आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी - Marathi News | This Diwali has come to my house; A hut bathed in the light of lamps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी

दानशूर व्यक्तींनी दिलेल्या पणती, दिव्याने झोपडी उजाळून निघाली, पहिल्यांदा झोपडीसमोर आकाशकंदील लागला व मुलाबाळांनी फराळाचा पोटभर आस्वाद घेतला. ...