शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गुंड गजा मारणेला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील तरुणांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:42 IST

गजा मारणे याला पोलिस व्हॅनमध्येच त्याच्या कार्यकर्त्यांनी जेवण आणून दिले

सातारा : सातारा शहराजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलेला पुण्यातील गुंड गजा मारणे याला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील काही तरुणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.गुंड गजा मारणे याला महिनाभरापूर्वी पुण्यातून न्यायालयीन कामकाजासाठी सांगली येथे नेण्यात आले होते. त्याच्यासोबत पोलिस व्हॅन आणि पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यावेळी साताऱ्याजवळील एका ढाब्यावर सर्वजण जेवणासाठी थांबले होते. गजा मारणे याला पोलिस व्हॅनमध्येच त्याच्या कार्यकर्त्यांनी जेवण आणून दिले. हा सारा प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पुणे पोलिसांची चाैकशी झाली. त्यातून पाच पोलिसांचे निलंबनही करण्यात आले आहे; परंतु आता हा प्रकार साताऱ्याजवळ घडल्याने गजा मारणे याला साताऱ्यातून कोणकोण भेटायला गेले होते, याची चाैकशीही पोलिसांनी सुरू केली आहे. जे कोणी त्याला भेटले असतील, त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. त्यानंतरच पुढे काय कारवाई करायचे, ते ठरवले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस