शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेव यात्रेसाठी जबाबदारीने काम करा

By admin | Updated: December 5, 2014 23:18 IST

आढावा बैठक : प्रांताधिकारी खेबूडकर यांचे आवाहन

सातारा : मांढरदेव यात्रेदरम्यान जिल्हयातील सर्व यंत्रणानी सतर्क राहून स्वयंप्रेरणेने आपापली जबाबदारी पार पाडून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज व्हावे, अशा सूचना प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी केल्या.
मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा ४, ५ व ६ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. त्या यात्रेच्या नियोजनाबाबत आज वाई येथील पंचायत समितीमधील देशभक्त किसनवीर सभागृहात सर्व यंत्रणांची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. संदीप पखाले, तहसिलदार सदाशिव पडदुने, गटविकास अधिकारी दीपा बापट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकल्प अधिकारी देविदास ताम्हाणे आदींची उपस्थिती होती.
बैठकीत विविध विभागांनी केलेल्या सुविधांविषयी आढावा घेण्यात आला. आरोग्यविभागातर्फे दोन सत्रात चार पथके, जिल्हा रुग्णालयामार्फत १ अशा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात्रेसाठी १४ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयामार्फत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा, रक्तपुरवठा तत्काळ उपलब्ध होईल तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये किमान ५ खाटा राखीव ठेवाव्यात, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. दर्शन मार्गावरही सीसी टी. व्ही यंत्रणा उभी करुन पोलिस विभागाला त्याचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात यावा, भावीकांच्या सोयीसाठी दर्शन रांगेची माहिती देणारे फ्लेक्स फलक लावावेत, स्वयंसेवकांच्या संख्येत वाढ करावी, अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही करवाई करण्यात यावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)