शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दाम्पत्याचा वाद सोडविताना महिलेकडून फौजदाराला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:34 PM

सार्वजनिक ठिकाणी पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सहायक फौजदाराला धक्काबुक्की झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास गोडोली चौकीसमोर घडली. याप्रकरणी एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देदाम्पत्याचा वाद सोडविताना महिलेकडून फौजदाराला धक्काबुक्कीशासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

सातारा : सार्वजनिक ठिकाणी पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सहायक फौजदाराला धक्काबुक्की झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास गोडोली चौकीसमोर घडली. याप्रकरणी एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.स्वाती जीवन पवार (वय २५, रा. रेणुका मंदिरासमोर,गोडोली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाती पवार आणि त्यांचे पती जीवन पवार यांची गोडोली पोलीस चौकीसमोर गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वादावादी सुरू होती. त्यामुळे हा वाद सोडविण्यासाठी सहायक फौजदार राजेंद्र केळगणे आणि त्यांचे सहकारी हवालदार हिंडे हे तेथे गेले.

वाद सोडवत असताना स्वाती पवार यांनी केळगणे यांना शिवीगाळ करत सरकारी गणवेशाची स्टार असलेली खांद्यावरील पट्टी पकडून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून शासकीय कामात अडथळा आणला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर