शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मालगावातील महिलांना वनखात्यातर्फे गॅसवाटप

By admin | Updated: September 11, 2014 23:19 IST

कुऱ्हाडबंदी : पर्यावरण रक्षणात हातभार

शिवथर : मालगाव येथील ग्रामस्थांनी कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, शिकार बंदीवर आळा घातल्यामुळे वनविभागाला वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे शासनाच्या वतीने दारिद्र्यरेषेखाली ३४ कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले. ‘कुटुंबातील महिलेला जळणापासून दूर ठेवून आधुनिक युगात गॅसच्या साह्याने स्वंयपाक व्हायला हवा. आजपर्यंत सर्वसामान्य कुटुंबातील महिला चुलीवरच स्वंयपाक करत असत. परिस्थितीमुळे महागाईचा गॅस कनेक्शन घेणे त्यांना होत नव्हते. परंतु संयुक्त वनव्यवस्थापन समिती मालगाव व वनविभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गॅसवाटप करण्यात आले आहे. मात्र, आता वनविभागामुळे येथील महिलांना गॅस कनेक्शन मिळाले आहे, ’ असे प्रतिपादन वनपाल जी. एम. भोसले यांनी केले.मालगाव, ता. सातारा येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना गॅस वितरणप्रसंगी ते बोलत होते.त्यावेळी उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण, वनरक्षक दीपक गायकवाड, सरपंच सुजाता कदम, सुरेश कदम, ग्रामविकास अधिकारी संजय बोराटे उपसरपंच जितेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य शैलेश कदम, जमीर मुलाणी, रवींद्र कदम, एम. एन. मोहिते, व्ही. आर. शिंदे, तसेच गावातील ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)