शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत वेणीझा संघ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

येथील स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेला राज्यातील ३२ संघांनी सहभाग नोंदवला. सहकारमंत्री तथा ...

येथील स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेला राज्यातील ३२ संघांनी सहभाग नोंदवला. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव झाला. स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक सलीम मुजावर, साई हॉस्पिटलचे डॉ. विजयसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निवासराव पाटील, अ‍ॅड. वसंतराव मोहिते, सैन्य दलातील जवान अभिजित पवार, करण जाधव, हवालदार अरुण देसाई, निवृत पोलीस अधिकारी संजय पाटील, व्यापारी वजीर संदे, हेमंत पवार, प्रदीप राऊत, सागर गुरव, डॉ. विकास पाटील, माजी सरपंच जावेद मुल्ला, संभाजी शिंदे, अतुल पाटील, शरद पवार आदींच्या हस्ते झाले.

ट्रस्टच्यावतीने अतुल पाटील, अनिल बाबर, विशाल पाटील, युवराज पाटील यांनी स्पर्धेस सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार केला. ट्रस्टचे अध्यक्ष राजदीप पवार यांनी स्वागत केले. डॉ. विकास पाटील यांनी आभार मानले. दादासाहेब शिंदे, अमित यादव यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : ०६केआरडी०२

कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण सलीम मुजावर, डॉ. विजयसिंह पाटील, प्रदीप पाटील, निवासराव पाटील यांच्याहस्ते झाले.