शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:24 IST

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ...

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप प्रवेश सोडून इतर विषयांवर चर्चा केली. आपले संबंध चांगले रहावेत या उद्देशाने ही भेट घेण्यात आली असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबवण्याचा निर्णय असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे.मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली; दरम्यान, उदयनराजेंनी भाजपसमोर काही अटी घातल्याची जी चर्चा सुरू होती, ती चुकीची असल्याची माहितीही त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश आणि विधानसभेबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक अशा अटी होत्या. असे म्हटले जात होते.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अनेकजण भाजपच्या तंबूत जाऊन बसले आहेत. १३ सप्टेंबर रोजी मुंबईत आणखी काही प्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे. या प्रवेशांमध्येच उदयनराजेंचाही भाजप प्रवेश होईल, अशी शक्यता होती; परंतु आता हा प्रवेश थांबला आहे.