शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Cases Satara- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:21 IST

Coronavirus Cases satara-सातारा जिल्ह्यात कोरोनाची आणि बळींची संख्या वाढतच आहे. गत चोवीस तासांत २९३ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये दोघांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १८८९ वर पोहोचला आहे; तर बाधितांची संख्या ६२ हजार ८७५ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू धाकधूक वाढतेय; नवे २९३ रुग्ण; बळींची संख्या १८८९

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची आणि बळींची संख्या वाढतच आहे. गत चोवीस तासांत २९३ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये दोघांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १८८९ वर पोहोचला आहे; तर बाधितांची संख्या ६२ हजार ८७५ इतकी झाली आहे.जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गत आठवड्यात तीनवेळा तीनशे पार रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणखीनच चिंतेत पडले आहे. दरम्यान, मंगळवारी १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र दुसर्‍यादिवशी बुधवारी दोघांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची पुन्हा धाकधूक वाढली.बुधवारी आलेला २९३ जणांच्या अहवालामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राजुरी (ता. फलटण) येथील ५५ वर्षीय पुरुष, तर कऱ्हाडमधील शुक्रवार पेठेतील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. गतवर्षी असलेले कोरोनाचे हॉटस्पॉट यावर्षीही कायम आहेत. सातारा आणि फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ६२ हजार ८७५ इतकी झाली आहे, तर बळींचा आकडा १ हजार ८८९ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ५८ हजार ५८३ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या २ हजार ४०४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर