शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पाचगणी घाटातील घटना; अपघातानंतर ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 5:03 PM

वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकही उलटला. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठारपाचगणी घाटातील घटना; अपघातानंतर ट्रक उलटला

सातारा: वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकही उलटला. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.सागर कैलास शिंदे (वय २३, रा. चांदज-आदेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर शिंदे हा दुचाकीवरून वाईहून पाचगणीला निघाला होता. यावेळी पसरणी घाटातील एका मोठ्या वळणावर समोरून आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार सागर शिंदेला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, सागरचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाऊन उलटला. सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने घाटातील वाहतूक काहीवेळ बंद होती. वाई पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.

खिशामध्ये सापडलेल्या आधारकार्डवरून मृत युवकाचे नाव सागर शिंदे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद अद्यापपर्यंत वाई पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर