शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात कोरोनाबाधित वीस रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

फलटण : फलटण तालुक्यात शनिवारी कोरोना बधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली, तालुक्यात वीस तर फरांदवाडी या एकाच गावात ...

फलटण : फलटण तालुक्यात शनिवारी कोरोना बधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली, तालुक्यात वीस तर फरांदवाडी या एकाच गावात नवीन आठ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून शनिवार, दि. ९ रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात एकूण वीस कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात ६, तर ग्रामीण भागात १४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

फलटण शहरात सहा व्यक्ती पॉझिटिव्ह

यामध्ये फलटण ३, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ १, गोळीबार मैदान १ व्यक्तीच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात चौदा व्यक्ती पॉझिटिव्ह

आढळले. यामध्ये फरांदवाडी ८, सोनगाव १, जाधववाडी १, पिंप्रद १, तडवळे १, बरड १, मुंजवडी १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.