शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

साताऱ्यात उभ्या कारवर झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 1:20 PM

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास उभ्या कारवर झाड कोसळले. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात उभ्या कारवर झाड कोसळलेकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास उभ्या कारवर झाड कोसळले. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहरात सतत पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कार उभी होती. या कारवरच मोठे झाड अचानक कोसळले. त्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सुदैवाने कारमध्ये कोणी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. कारवर झाड कोसळल्याचे समजताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सिव्हिलच्या रस्त्यावरून सुरू असणारी वाहतूकही काळी काळासाठी वळविण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर