शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

पावसामुळे वाईतील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 3:17 PM

वाई तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर झाड कोसळले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली.

ठळक मुद्देपावसामुळे वाईतील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंदरस्त्यावरून झाड हटविण्याचे काम महावितरणकडून सुरु

वाई : तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर झाड कोसळले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली.वाई तालुक्यात पावसाने उशिरा सुरूवात केली. तरीही सध्या चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे.वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने अनेक ठिकाणी झाडे पडू लागली आहेत.

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. महावितरणचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरून झाड हटविण्याचे काम करीत होते.

टॅग्स :RainपाऊसmahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर