शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, जावळी बाजार समितीसाठी आज मतदान

By admin | Updated: August 9, 2015 00:49 IST

शासकीय यंत्रणा सज्ज : ४ हजार २४८ मतदार बजावणार हक्क

सातारा : सातारा, जावळी-महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी (दि. ९) मतदान होणार आहे. मतदानासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती सातारा बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी दिली. सातारा बाजार समितीच्या ११ जागांसाठी हे मतदान होणार आहे. सोसायटी मतदारसंघात सात जागांसाठी नितीन कणसे, बाबासो घोरपडे, रमेश चव्हाण, चंद्रकांत जाधव, विक्रम पवार, किरण साबळे, हेमंत सावंत, अनिल साळुंखे हे आठ उमेदवार उभे आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या दोन जागांसाठी श्रीरंग देवरुखे, अभय पवार, सतीश माने, जयवंत मोरे हे उमेदवार उभे आहेत. व्यापारी मतदारसंघात राहुल घाडगे, राजन चतूर, सुनील झंवर, दिलीप ताटे, सोमनाथ धुमाळ हे उमेदवार उभे आहेत. नानासो गुरव (इतर मागास गट), रघुनाथ जाधव (भटक्या जमाती), शैलेंद्र आवळे (अनु. जाती), अनिल जाधव (हमाल तोलारी), शंकरराव किर्दत (कृषी प्रक्रिया), अशोक चांगण (आर्थिक दुर्बल घटक), अलका पवार, शालन कदम (महिला राखी) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदानकेंद्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती संजय सुद्रिक यांनी दिली. (प्रतिनिधी)