शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनामुळे वाचले सातारकरांचे तीस कोटी

By admin | Updated: November 7, 2014 23:29 IST

‘पर्ल्स’रेट धोक्यात!

सातारा : ‘पर्ल्स’च्या विरोधात तीन वर्षांपूर्वी संदीप जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे ‘पर्ल्स’कडे येणारा गुंतवणूकदारांचा ओढा आपोआप थांबला होता. ‘पर्ल्स’ची आजची स्थिती लक्षात घेतला, तीन वर्षांपूर्वीच्या या आंदोलनामुळे सातारकरांचे जवळपास तीस कोटी रुपये वाचले आहेत. जर आंदोलन झाले नसते तरी कदाचित ही रक्कम त्याच्यापेक्षाही अधिक झाली असती.सातारा जिल्ह्यात ‘पर्ल्स’ कंपनीने मोठ्या प्रमाणात जाळे तयार केले आहे. तीन वर्षांपूर्वी या कंपनीकडे दररोज साडेतीन लाखांच्या ठेवी गोळा होत होत्या. एखाद्या ग्राहकाला ठेव परत मिळाली तरी त्यापैकी तो अर्धी रक्कम पुन्हा एकदा ठेव ठेवायचा. यामुळे येथील महिन्याची सरासरी जमा होणारी रक्कम जवळपास एक कोटी होती. मात्र, तीन वर्षांपूर्वी ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीनंतर ‘अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास’चे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पर्ल्स’च्या विरोधात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा परिणाम इतका चांगला झाला की, येथे दररोज जमा होणाऱ्या रकमेपैकी एक लाख रुपये कमी झाले आणि हा आकडा दररोज केवळ पन्नास हजारांवर आला.‘पर्ल्स’ने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आपले एजंट नेमून व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. विविध प्रकारच्या आमिषामुळे ठेवीदारही त्याकडे आकर्षित झाले होते. मात्र, कालांतराने कंपनीने ठेवीदारांना ठेवी परत करताना अनेक कारणे देत नकार दिला होता. यामुळे अनेक तक्रारीही झाल्या. ‘पर्ल्स’ला एक पाऊल मागे यावे लागले. तरीही एजंटांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला आणि ठेवीदारही त्याला भुलले. (प्रतिनिधी)‘सेबी’ची नोटीस तरीही... ‘पर्ल्स’ने गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करणे बेकायदेशीर असल्याची नोटीस ‘सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया’ तथा ‘सेबी’ने बजावली होती. ‘सेबी’च्या निर्देशानंतरही ‘पर्ल्स’ अनधिकाराने व्यवहार करत होती आणि गुंतवणूकदार तसेच ठेवीदार त्यांच्या आर्थिक आमिषाला भुलत होते.