शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे 'कास धरण ओव्हरफ्लो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:44 IST

कास धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन मागील महिन्यात पाणीपातळी मोठयाप्रमाणावर खालावून अगदी सात फुटावर आली होती.

सागर चव्हाण पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून काल, शुक्रवारी मध्यरात्री मोठयाप्रमाणावर पाणी वाहून सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली. कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊन भांबवली, एकीव धबधबा मोठयाप्रमाणावर कोसळतानाचे चित्र आहे. यंदा धरणाचे काम पुर्ण होऊन नवीन सांडव्यावरून पाणी वाहतानाचे चित्र सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.कास धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन मागील महिन्यात पाणीपातळी मोठयाप्रमाणावर खालावून अगदी सात फुटावर आली होती. पाणीटंचाईची समस्या उद्भवण्यापुर्वीच मान्सुनच्या हजेरीने अतिवृष्टी होऊन चार फूटाने पाणी वाढले. नंतर आठवडाभर पाऊस मध्यम होऊन सरासरी दोन फूट व मुसळधार पावसात सरासरी चार फुटाने पाणीसाठ्यात वाढ होऊन शुकवारी मध्यरात्रीपर्यंत गतवर्षीपेक्षा साडेसव्वीस फुट अधिक पाणीसाठा होऊन तलावात एकूण साडेसेहेचाळीस फुट पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारDamधरणWaterपाणी