शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सज्जनगडाच्या बुरुजावर कायमस्वरूपी फडकणार भगवा ध्वज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:48 IST

‘दुर्गनाद प्रतिष्ठान’चा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

परळी : येथील किल्ले सज्जनगडाच्या बुरुजावर छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार अन् समर्थ नामाचा जयघोष करीत बुरुजावर भगवा ध्वज उभारण्यात आला.सज्जनगडावर ‘दुर्गनाद प्रतिष्ठान’च्या दुर्गसंवर्धकांनी दि. १४ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धाब्याच्या मारुतीजवळील बुरुजावरती कायमस्वरूपी भगवा ध्वज स्थापित केला. छत्रपती संभाजीराजांच्या चरणी अर्पित केला. छत्रपती संभाजी महाराज हे काही काळ सज्जनगडावरती वास्तव्यास होते. समर्थ रामदास स्वामी यांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी श्रीराम मंदिर व त्याच्या खालच्या बाजूला असलेले रामदास स्वामी समाधी मंदिर उभारल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त धाब्याच्या मारुतीजवळील बुरुजावर ‘दुर्गनाद प्रतिष्ठान’च्या दुर्ग संवर्धकांनी त्या परिसरामध्ये भगवा ध्वज लावण्यासाठी प्रयत्न केला; परंतु काही दुर्गसंवर्धकांना मधमाशा चावल्याने दुपारी मोहीम स्थगित करून पुन्हा रात्री ध्वज स्थापित करण्यात आला; तसेच आज दि. १४ रोजी सज्जनगड कायमस्वरूपी भगवा ध्वज स्थापित करण्यासाठी रामदास स्वामी संस्थांचे विश्वस्त अधिकारी स्वामी भूषण स्वामी सु. ग. स्वामी समर्थ रामदास स्वामी संस्थानचे कार्यवाहक रोकडे बुवा, ग्रामपंचायत परळी, यांनी सहकार्य केले.दुर्गसंवर्धक, कार्यवाहक रोकडे बुवा यांनी झेंड्याचे पूजन करून भगवा झेंडा फडकवला. समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्रासह शंभू महाराजांच्या प्रतिमेला त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगडChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराज