शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात काळी गुढी उभारून घोषणाबाजी, स्वाभिमानीचे आंदोलन; कर्जमाफी देणार नसल्याच्या वक्तव्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:00 IST

कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी ...

कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शासनासह मंत्री अजित पवार यांच्या निषेधार्थ काळी गुढी उभारत रविवारी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटकाव केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंंखे यांच्यासह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.प्रारंभी, गुढीला साडीऐवजी काळे कापड बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारानजीक शासनाच्या निषेधार्थ काळी गुढी उभी करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची भावना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी व्यक्त केली, तसेच त्यांनी मंत्री अजित पवार यांच्यासह शासनाचा निषेध नोंदविला.

याच कालावधीत पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आंदोलकांना काळी गुढी उभारण्यास प्रतिकार करत गुढी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरी