शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जंगल विकासाचा पथदर्शी प्रकल्प सुरू करा : श्रमुद

By admin | Updated: September 22, 2014 22:22 IST

मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने उद्या, मंगळवारी आजरा तहसीलवर मोर्चा काढणार असल्याची माहिती कॉ. संपत देसाई यांनी दिली.

आजरा : पवनचक्की, खाणकाम, प्रचंड जंगलतोड आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास या पार्श्वभूमीवर आजरा तालुका जंगल विकासाचा पथदर्शी प्रयोग सुरू करावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने उद्या, मंगळवारी आजरा तहसीलवर मोर्चा काढणार असल्याची माहिती कॉ. संपत देसाई यांनी दिली.देसाई म्हणाले, पवनचक्की, खाणकाम, जंगलतोड यामुळे जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा शेतीपिकाकडे वळवला आहे. जंगली प्राणी आणि मनुष्य यांचे परस्परपूरक सहजीवन निर्माण होण्यासाठी तात्पुरते उपाय करून चालणार नाही. त्यासाठी जंगलाच्या समृद्धीकरणासाठीचे खास प्रयत्न झाले पाहिजेत. त्याची सुरुवात म्हणून आजरा तालुका जंगल विकासाचा पथदर्शी प्रयोग तातडीने सुरू करावा. यामध्ये प्रामुख्याने हत्ती, गवे, इत्यादी वन्य प्राण्यांपासून होणारे शेती पिकाचे कायमचे नुकसान थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. भुदरगड व आजरा तालुक्याचा सीमेवर जैवविविधतेचा कायदा धाब्यावर बसवून पवनचक्की उभारण्याचे जे काम सुरू आहे ते तात्काळ थांबवावे, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, या मागण्या करण्यात येणार आहेत.