शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या दिवशीही उमेदवारांची माघारीकडे पाठ !

By admin | Updated: April 17, 2015 00:12 IST

जिल्हा बँक निवडणूक : २०३ अर्ज कायम; इच्छुकांची मनधरणी करताना आमदार मंडळी मेटाकुटीस

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या १२८ उमेदवारांनी सादर केलेल्या २०३ अर्जांपैकी एकाही उमेदवाराने सहाव्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. वरिष्ठ पातळीवरून कोणताच निर्णय झालेला नसल्याने उमेदवार प्रतीक्षेत आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा, असे बारामतीकरांचे आदेश आहेत. या व्यतिरिक्त सविस्तर चर्चेसाठी बैठक झाली नसल्याने सर्वच जण खोळंबले आहेत. गुरुवारी (दि. १६) अर्ज मागे घेण्याचा सहावा दिवस होता. आपले इप्सित साधल्यानंतर काही उमेदवार आता उमेदवारी अर्ज काढून घेतील, अशी अपेक्षा होती; परंतु अनेकजणांना अपेक्षित ‘शब्द’ मिळाला नसल्याचे समोर येत असल्याने कुणीही अर्ज काढून घेण्यासाठी सरसावले नाही. दरम्यान, आपली उमेदवारी टिकून राहावी, यासाठी काही उमेदवारांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांना थोपविण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान--सांगा डीसीसी कोणाची ?पाटण, माण-खटाव व कऱ्हाड दक्षिण वगळता राष्ट्रवादीचे जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व आहे. या वर्चस्वातून कार्यकर्त्यांची संख्या जशी वाढली तशीच त्यांच्या आकांक्षाही वाढल्या आहेत. त्यातूनच जिल्हा बँकेसाठी या पक्षातील कार्यकर्त्यांचेच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.आता इच्छुकांना थोपविण्याचे मोठे दिव्य राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना पार पाडावे लागत आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून दबावतंत्र सुरू असल्याने त्यांना सांभाळून घेण्याची कसरत बारामतीकरांच्या सल्ल्याने स्थानिक नेते मंडळींना करावी लागणार आहे.