शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा बैठकीत दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

By admin | Updated: November 29, 2015 00:53 IST

म्हसवड : जिल्हाधिकाऱ्यांपुढे खुलासा करण्याच्या नोटिसा

म्हसवड : येथील श्री सिद्धनाथ यात्रेसंबंधी शुक्रवारी प्रशासनाने यात्रा कालावधीत करावयाच्या नियोजनाबाबत विविध विभागांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीस दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्यापुढे खुलासा करावयाच्या नोटिसा देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी बैठकीत स्पष्ट केले. या यात्रे संदर्भात विविध वभागांच्या बारा अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बारा अधिकाऱ्यांपैकी तीनच अधिकारी उपस्थित होते. तर सहा विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते. तर तीन विभागांचे अधिकारी या प्रतिनिधी कोणीच उपस्थित न राहिल्याने तालुक्यातील अधिकाऱ्यांना श्री सिद्धनाथ यात्रेचे किती गांभीर्य आहे. यावरून स्पष्ट होते. ग्रामदैवत श्री सिद्धनाथाचा रथोत्सव येत्या १२ डिसेंबरला आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या राज्यांतून किमान चार ते पाच लाख भाविक येत असतात. भाविकांना सुरक्षा, आरोग्य सुविधा, वाहनतळव्यवस्था वाहतुकीची कोंडी मंदिर व रथ मिरवणूक मार्गावरील भाविकांची गर्दी त्यावर नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या पार्श्वभूमीवर ते पुढील बैठकीत आम्ही काय केले हे काय सांगणार? तर या बैठकीचे शक्रवारी आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, नगराध्यक्ष विजय धट, रथाचे मानकरी अजित राजेमाने, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण फुसके (गुरव) यांच्या उपस्थित बैठकीत नियोजित केले होते. परंतु, संबंधित विभागाचे अनेक उपस्थित असणारे अधिकारी बैठकीच्या वेळेत उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रमुखमंडळींना नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या बैठकीस दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली. बैठकीस शहरातील अनेक प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांना नियोजन करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीस तरी अशी चूक प्रशासनाने करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)