शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सातारा : स्टेअरिंग जाम झाल्याने खासगी बस डिव्हायडरला धडकली, प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:42 PM

कोल्हापूरहून बोरीवलेकडे निघालेल्या खासगी आराम बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले असून, प्रवासी मात्र बचावले आहेत. सातारा शहराजवळ महामार्गाच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देस्टेअरिंग जाम झाल्याने खासगी बस डिव्हायडरला धडकली, प्रवासी बचावले महामार्गावरील पुलावर मध्यरात्रीचा प्रसंगअपघातात बसचे नुकसान, प्रवासी मात्र बचावले

सातारा : कोल्हापूरहून बोरीवलेकडे निघालेल्या खासगी आराम बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले असून, प्रवासी मात्र बचावले आहेत. सातारा शहराजवळ महामार्गाच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रमोद शहाजी बाबर (वय २६, रा. बानुरगड, ता. खानापूर, जि. सांगली) हा कोल्हापूरहून बोरीवलीला खासगी आराम बस (जीजे ०३-९३९९) घेऊन चालला होता. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बस सातारा शहराजवळील शिवराज पेट्रोल पंपाजवळील पुलावर आली. त्यावेळी बसचे स्टेअरिंग जाम झाले.

त्यामुळे चालक बाबर याचे नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरला जाऊन धडकली. त्यानंतर बसचा पुढील एक टायरही फुटला. या अपघातात बसचे नुकसान झाले असले तरी प्रवासी मात्र बचावले आहेत. कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात