शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सातारा : ध्वजारोहण व परेडसाठी पोलिस प्रशासन सज्ज, जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:49 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी शाहू क्रीडा संकुलात होणाऱ्या परेडसाठी जिल्हा परेड ग्राऊंडमध्ये सातारा जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताकदिनी सकाळी सव्वाआठ वाजता जिल्हा पोलिस मुख्यालय, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यलया आदी ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे.

ठळक मुद्देध्वजारोहण व परेडसाठी पोलिस प्रशासन सज्जजिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू

सातारा : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी शाहू क्रीडा संकुलात होणाऱ्या परेडसाठी जिल्हा परेड ग्राऊंडमध्ये सातारा जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण झाली आहे.प्रजासत्ताकदिनी सकाळी सव्वाआठ वाजता जिल्हा पोलिस मुख्यालय, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यलया आदी ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर साडेनऊ वाजता शाहू क्रीडा संकुलात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर परेड होणार आहे.

पोलिसांच्या परेडमध्ये एक परेड कमांडच्या नेतृत्वाखाली सेंकडरी कमांडर, पल्टन कमाटंर ५० कर्मचाऱ्यांची परेड होणार आहे. त्यानंतर होमगार्ड, एनसीसी, सैनिक स्कूल व आरएसएसच्या विद्यार्थ्यांची परेड होईल. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासह जिल्ह्यातील सर्व संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदीर, मस्जिद आणि गर्दीच्या कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.महाबळेश्वर या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून, लिंगमळा फाटा ते भेकवली फाटा एकेरी वाहतूक व भेकवली फाटा ते खालचा लिंगमळा नो एंट्री, विमल गार्डन ते महाबळेश्वर क्लबची एकेरी वाहतूक, क्षेत्र महाबळेश्वर नाका ते नाकिंदा बस स्टॉप एकेरी वाहतूक राहील.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndiaभारत