शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सातारा : शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 12:04 PM

नागठाणे रस्त्यावरून कारमधून जाणाऱ्या चालकास अडवून शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ठळक मुद्दे शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणीतिघांना अटक, बोरगाव पोलिसांनी केली कारवाई

सातारा : नागठाणे रस्त्यावरून कारमधून जाणाऱ्या चालकास अडवून शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मयूर मुकुंद कांबळे (वय २८, रा. विसावा नाका, सातारा), नरेंद्र रवींद्र बर्गे (२९, रा. नागठाणे) व विनायक राजाराम पवार (२९, पाडळी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, संजय बबन पवार (४३, रा. विलासपूर, सातारा) हे कारमधून नागठाणे येथे जात असताना सोमवारी दुपारी चार वाजता मयूर काबंळे याने स्वत:ची दुचाकी रस्त्यात आडवी पाडली.

नरेंद्र बर्गे, विनायक पवार यांनी गाडीचे नुकसान झाल्याचे सांगून पाच हजार रुपये भरपाई दे, नाही तर जीवे मारीन, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा