शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

सातारा :  वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:50 AM

सातारा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने घरातील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरीचा प्रयत्नसातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने घरातील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला.याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रेखा विजय महाडिक (वय ६५, रा. पंताचा गोट, सातारा) या रविवारी रात्री घरात काम करत होत्या. दरम्यान, त्यांच्या घराची बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता समोर एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून उभा होता.त्याने त्याच्या हातातील चाकू रेखा महाडिक यांच्या गळ्याला लावून अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने तसेच पैसे काढून दे, अशी धमकी दिली. त्यानंतर रेखा यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटा पळून गेला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हेSatara areaसातारा परिसर