शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

तांबवे गटात सरपंच निवडीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

तांबवेच्या सरपंचपदी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील शोभाताई बाळासाहेब शिंदे यांची, तर उपसरपंचपदी अ‍ॅड. विजयसिंह पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड ...

तांबवेच्या सरपंचपदी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील शोभाताई बाळासाहेब शिंदे यांची, तर उपसरपंचपदी अ‍ॅड. विजयसिंह पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, सतीश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

साजूरच्या सरपंचपदी इतर मागास प्रवर्गातील महिला करिश्मा भागवत-कुंभार व उपसरपंचपदी संदीप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण, विकास कांबळे, ग्रामसेवक नीळकंठ कोळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मौजे साकुर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील अ‍ॅड. विश्वासराव निकम यांची व उपसरपंचपदी सुहास जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवास शिंदे, अ‍ॅड. विकास निकम यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

वस्ती साकुर्डी येथील सरपंचपदी इतर मागास प्रवर्गातील सुप्रिया ननावरे व उपसरपंचपदी विश्वास कणसे यांची बिनविरोध निवड झाली. केसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील प्रदीप शिंदे व उपसरपंचपदी युनूस सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

फोटो : २४केआरडी०३

कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथे नूतन सरपंच शोभाताई शिंदे व उपसरपंचपदी अ‍ॅड. विजय पाटील यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.