शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

काळोशी येथे सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:20 IST

Crimenews Satara Police : सातारा तालुक्यातील काळोशी येथील एका शेतकऱ्यांच्या त्याच्या सख्ख्या भावाने आंब्यावर बैल नाचवून नुकसान केले तसेच याची विचारणा केली म्हणून शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बाळकृष्ण जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकाळोशी येथे सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला आंब्यावर बैल नाचवून नुकसान : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा: तालुक्यातील काळोशी येथील एका शेतकऱ्यांच्या त्याच्या सख्ख्या भावाने आंब्यावर बैल नाचवून नुकसान केले तसेच याची विचारणा केली म्हणून शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बाळकृष्ण जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी , सत्यवान हणमंत जाधव (वय ४७, रा. कोडोली, ता. सातारा) हे शेतकरी असून ते दि. २३ मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे काळोशी येथील चुलते बन्याबा जाधव यांच्या शेतातील झाडावरील आंबे काढत होते. यावेळी सत्यवान यांचा भाऊ बाळकृष्ण हणमंत जाधव (वय ४३, रा. काळोशी, पो. कोडोली, ता. सातारा) हा तेथे दारु पिऊन आला.

यावेळी त्यांने झाडावरुन खाली उतरुन ठेवलेल्या आंब्यावर बैल नाचवला आणि आंब्यावर थुंकला. यात आंबे खराब झाले आणि नुकसानही झाले. यावेळी त्याने शिवीगाळही केली. दरम्यान, याची विचारणा झाल्याने बाळकृष्ण याने चिडून जावून सत्यवान यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात सत्यवान यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला जखम झाली आहे.

या घटनेनंतर त्यांनी दि. ७ जून रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी बाळकृष्ण याच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस