कराड येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST2021-07-08T04:26:14+5:302021-07-08T04:26:14+5:30

कराड दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे मारवाडी सांस्कृतिक मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, माहेश्वरी युवा मंडळ यांच्या वतीने ...

Response to blood donation camp at Karad | कराड येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कराड येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कराड

दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे मारवाडी सांस्कृतिक मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, माहेश्वरी युवा मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रारंभी दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी डॉ. अनिल लाहोटी, सुशील जाजू, अशोक लाहोटी, गोविंद बंग, प्रशांत पंचाचार्य, सतीश सारडा, मनोज लाहोटी, जयश्री भट्टड, पद्मावती सारडा, पद्मा लाहोटी, सुशीला लाहोटी, नेहा चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आज कोरोनाच्या संकटामुळे रक्ताची टंचाई भासत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीतून हे शिबिर आयोजित केल्याचे जयश्री भट्टड यांनी या वेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, या शिबिरात

ओ पाॅझिटिव्ह

दुर्वेश लद्दड

मनाली चांडक

शकुंतला बंग

साक्षी कुलकर्णी

योगेश मालाणी

प्रज्ञा कुलकर्णी

स्वाती भट्टड

बी निगेटिव्ह

हर्षद पंचारिया

सुमेध कुलकर्णी

अतुल बंग

आनंद चांडक

दिशा मणियार

डॉ.अनिल भट्टड

सुशांत थोरात

मनोहर कदम

लक्ष्मीकांत मणियार

ए पॉझिटिव्ह

गोपाल तिवारी

राजेश फोफलिया

राहुल राठी

तिरुपती सोहनी

सत्स्वरूप सिकची

एबी पाॅझिटिव्ह

अमोल सिकची

अतुल भट्टड

आदींनी रक्तदान केले. महालक्ष्मी ब्लड बँकेचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.

फोटो

कराड येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर.

Web Title: Response to blood donation camp at Karad