शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; सहाजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:12 AM

सातारा येथील सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीखाली सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चार मोबाईल व रोकड असा सुमारे १ लाख ७७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देसाताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; सहाजण ताब्यातकाही दिवसांपासून पाण्याच्या टाकीखाली जुगार सुरू

सातारा : येथील सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीखाली सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चार मोबाईल व रोकड असा सुमारे १ लाख ७७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.बबन पांडुरंग थोरात (वय २८, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार सातारा), लक्ष्मण दत्तू माने (वय ३८, रा. लिंब, ता. सातारा), दिलीप दत्तू पवार (वय ३८, रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), विनोद विठ्ठल माने (वय ३६, रा. गोडोली, ता. सातारा), अजित बाळू माने (वय ३६, रा. सदर बझार सातारा), आण्णा लाला माने (वय ४०, रा. पाटखळ, ता. सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या टाकीखाली जुगार सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे तत्काळ धाव घेऊन वरील संशयितांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर