मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
विनयभंग प्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना न्यायालयाने गुरुवार, दि. १२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उच्च न्यायालयाने ...
माळवाडी घटना : सोशल मीडियावरून सलोखा टिकविण्यासाठी पुढाकार ...
हजर होण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाईला बदली ...
विनयभंग प्रकरण : हायकोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर स्वत:हून पोलिसांत हजर; तीन दिवसांची कोठडी ...
वेदांतिकाराजेंचा पुढाकार : बचतगट फेडरेशनमार्फत नवनवीन उद्योग व्यवसायांसाठी मिळणार मोफत प्रशिक्षण ...
जिल्हा परिषदेत ठराव : ४१ विषयांना मंजुरी; महिलांशी असभ्य वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी ...
खंडोबा यात्रा : ‘यळकोट यळकोट’च्या जयघोषात खोबऱ्याची उधळण; राज्यभरातील सहा लाख भाविकांची हजेरी ...
महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
‘यळकोट यळकोट जय मल्हार... सदानंदाचा यळकोट...’च्या गजरात श्री खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा सहा ते सात लाख भाविकांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर शाही थाटात ...
सोशल मीडियावरून अश्लिल मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले आमदार जयकुमार गोरे सातारा शहर पोलिस ठाण्यात शरण आले ...