कटलेल्या पतंगांचा पाठलाग करणे, छतावर गेलेला चेंडू काढताना अपघात झालेल्या घटना सातारा जिल्ह्यात अनेकदा घडल्या आहेत. दुर्घटना झाल्यानंतर पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. अवघ्या दहा रुपयांच्या खेळण्यातल्या पंख्यासाठी एक मुलगा शाळेच्या कौलावर चढल्याची घटना ...
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्यां एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अपघातसमयी तातडीची सुरक्षा म्हणून लांब पल्ल्याच्या बसमध्ये अग्निसुरक्षा यंत्र बसविण्यात आली आहेत; मात्र ती ...
गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असून, २९ डिसेंबर रोजी दोन वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ९.०४ अंश तापमानाची साताऱ्यात नोंद झाली होती. तर गेल्या दहा दिवसांपासून पहाटेच्या सुमारास किमान तापमान सरासरी ११ ते १३ अंशाच्या दरम्यान स्थिर असल्याने थंडी टिकून आ ...
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे,ह्ण असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दि ...
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरची सर्वात स्वच्छ पर्यटनस्थळ अशी देशभरात ओळख व्हावी, अशा रितीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहे. नगरपरिषदेची पेपर बॅग ही संकल्पना स्तुत्य असून ...
खटाव : सुनेबरोबरच तिच्या माहेरहून आलेल्या गायीचे डोहाळ जेवण करून आनंद साजरा करण्याचा अनोखा प्रकार खातगुण येथील लावंड कुटुंबीयांनी केला. सध्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा या परिसरात आहे. ...
सातारा / शिरवळ : पुण्याहून साताºयाला येताना निरानदी ओलांडली की साताºयाची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. ...