खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे. ...
कºहाड : आॅलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथील त्यांच्या जन्मगावी कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे. संकुलासाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीकडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जागा सुपूर्द करण्या ...
सातारा : साताऱ्याचे हार्ट आॅफ सिटी ठरलेला पोवई नाका आपली कात टाकत असतानाच सध्या या परिसराचा चेहरा मोहरा बदलणाºया गे्रड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या गे्रड सेपरेटरमुळे पोवई नाक्याचा जुना चेहरा कायमचा पुसला जाणार आहे. साताºयाला असणारा ऐतिहासि ...
सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे पुणे लोकसभा मतदारसंघात पुनर्वसन करून पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर कायमचा पडदा टाकण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहेत. भाजपला खिंडीत गाठण्यासाठी राष्ट्रवा ...
सातारा : अगोदरच आर्थिक मंदीत सापडलेल्या व्यावसायिकांना आणखीनच आर्थिक विवंचनेत ढकलण्यासारखे प्रकार सध्या सातारा शहरात घडत आहेत. एका कमर्शियल गॅस सिलिंडरची वेगवेगळी किंमत वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, यावर कोणाचेच नियंत ...
तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. ...
काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसच ...
सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन एसटी रोखल्या. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...
ग्रासरुटइनोव्हेटर : कोरेगाव तालुक्यातील बिचकुले येथील विठ्ठल बाजीराव पवार या शेतकऱ्याने ऊस, आले या पिकांना भेसळ डोस देण्यासाठी खत पेरणी यंत्र बनविले़ ...