भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गुरुवारी (दि. १७) कºहाड दौºयावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांनाया बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या असून, या बैठकीत लोकसभा उमेदवारीची चाचपणी केली जाणार आहे ...
शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सदाशिव बसाप्पा ढाले (वय ३२, रा. हडगलीतांडा, ता. विजापूर) याला पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. जे. खान यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास ...
कोडोलीतील हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. हा खून पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील हिस्सा दिला नसल्याच्या कारणावरून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे. ...
तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण येथील श्रीराम मंदिरात मंगळवारी सीतामाईची यात्रा हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तीन दशकांची परंपरा लाभलेल्या या उत्सवादरम्यान हजारो सुवासिनी महिलांनी मकर ...
मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील नववधूसोबत पारंपारिक बुत्तीबरोबर 'लोकमत'च्या दिपोत्सव अंकाची टोपली बुत्ती म्हणून देण्यात आली. हे अंक बुत्ती म्हणून महिलांना वाटण्यात आले. ...