सातारा : सातारा जिल्ह्यात भाजपचा एकही खासदार व आमदार नसताना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ... ...
वाई : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. जागर कार्यक्रमासाठी भाविक दाखल होऊ ... ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड परिसरात अज्ञात टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साठेआठच्या सुमारास झाला. ...
आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावांच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या होत्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ...
टाळ मृदंगावरील वारकरी समुदाय....लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज, ता. कऱ्हाड येथील तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीद्वारे सुरुवात झाली. ...