शाहूपुरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांना एका संघटनेने दिलेल्या अवमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने असहकार आंदोलन पुकारले. संघटनेतर्फे सातारा पंचायत ...
सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाहूपुरीचे ग्रामसेवक अण्णासाहेब कोळी हे आकाशवाणी झोपडपट्टी येथील विविध विकासकामाबाबत आश्वासनाचे गाजर ग्रामस्थांना दाखवत आहेत,ह्ण असा आरोप करत संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात गाजराचा हार घातला. ...
पालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम म्हणावे त्या गतीने केले जात नाही. सातारकरांसाठी ते लाभदायक कमी अन् त्रासदायक अधिक ठरत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या ...
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना न राबविणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करावी, म्हसवड मुख्याधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने ...
खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले. ...
पुणे-बेंगलोर महामार्गावर वाढे फाटा पुलावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धावत्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदाम आप्पा हिरवे (वय २७, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. ...
तळमावले येथे शाळेला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा एसटीच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील गुढे येथे ही घटना घडली. समृद्धी भरत कदम (वय १५ रा. गुढे, त ...
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा महान पुुरुषाचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी. या हेतूने प्रेरित होऊन जय भवानी एज्युकेशनच्या न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव येथील बालगोपाळांचा आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. ...