आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाºया महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. ...
साताऱ्यात दोन वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, शनिवारी ६.८ अंश सेल्सिअसवर पारा होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. महाबळेश्वरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री शून्य अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे वेण्णालेक परिसरात हिमकण गोठले होते. ...
जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या तरी मनात ध्येय आणि जिद्द बाळगणाऱ्यांना निश्चित यश मिळते. अशीच किमया साताºयातील वेटलिफ्टर वैष्णवी पवार हिने करून दाखवली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत ...
उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. ...
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना अजित पवार यांच्या शिरूरच्या विधानावर भाष्य केले. ...
उदयनराजेंनी भाजपसोबतही जवळीक वाढविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर जात त्यांची स्तुतीही केली होती. तसेच पत्रकारांशीही ते खुलेपणाने बोलत होते. यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होत होती. ...
सातारा येथील मोरे कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, सहाजणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. जखमी झालेल्या रुग्णांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. ...