सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यायतही अनेक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळ ...
पुजारी समाजाच्या मागण्या निश्चित मार्गी लावू असे आश्वासन खा. उदयनराजे भोसले यांनी तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगरला सदिच्छा भेटी वेळी दिले. खा. उदयनराजे म्हणाले, ज्या घरांन्याचा आम्ही वारसा सांगतो. त्याचा वसा पुढे घेऊन जात असताना ज्या काळात शिवाजी महाराजान ...
‘बसचं तिकीट आहे, पिक्चरचंपण आहे, राहिलं तर शेवटी पोस्टाचंही तिकीट आहेच की. त्यामुळे मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी गुगली टाकून खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय ...
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, तसेच जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय मुलांच्या स्वच्छता मतदानात जिल्ह्यातील ३८२० शाळांनी सहभाग घेतला. ...
उधारी मागितल्याने पानटपरी चालकाच्या डोक्यात बाटली मारल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवीन औद्योगिक वसाहतीत घडली. जखमी झालेल्या पानटपरी चालकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला ...