कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या बालसंगोपन रजेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेने दप्तरी आदेशाद्वारे या रजा मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार कार्यालय प्रमुखांना दिल्याने ...
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आ ...
आगाशिवनगर, ता. कऱ्हाड येथील झोपडपट्टीतील दांगटवस्तीत अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ या स्पर्धेत देशातील एक लाख लोक संख्येच्या चार हजाराहून अधिक पालिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कऱ्हाड पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. स्वच्छतेतील सातत्य राखल्यामुळे पालिकेने राज्यात यश मिळविले आहे. ...
घर खरेदी व्यवहारातील जीएसटीचा भार मोठ्या प्रमाणावर खरेदी झाला असल्याने आता सर्वांचेच घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. जीएसटीच्या कपातीच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून मंदीच्या चक्रात अडकलेल्या ...
माण तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून वारुगड या गावाकडे पाहिले जाते. या भागाकडे येणारी एसटी अचानक बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तब्बल १२ किलोमीटरची रोज पायपीट करावी लागत ...
कळंभे-महिगाव या गावांना जोडणारा धोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवर असलेला पूल जीर्ण झाल्यामुळे रविवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. धोम धरण ...