माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच ...
राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता नव्याने सोयरिक करायची असेल तर जरूर करूया; पण नुसतं लग्न ठरवून उपयोग नाही. याद्या तर कराव्याच लागतील; पण मानपान सन्मान ...
शासनाच्या अनेक योजना येतात कधी अन् त्याचा लाभ कोणाकोणाला दिला जातो, याची माहितीच सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे योजना नुसत्या नावाला माहिती पडेना सदस्यांना, असे चित्र सध्या कºहाड ...
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकरचे पाणी डोक्यावरून घागर घेऊन जाणारे पुरुष आणि कमरेवरून हंडा घेऊन पाणी भरणाऱ्या महिला यंदा पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर सहभागी झाल्या ...
सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही. निष्ठावान व सच्चा शिवसैनिकालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे, असा ठराव साताऱ्यात झालेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा ठराव सादर के ...
कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथं राष्ट्रवादीची अन् सेनेची ताकद तोकडी वाटते. मात्र, भाजपने चांगलेच बाळसे धरलंय ! शिवाय बंडखोर विलासराव ...
‘राष्ट्रवादी काँगे्रसने मलासुद्धा सोडलेले नाही. गतवेळी त्यांनीच माझे सरकार पाडले. मला माजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावे लागले. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला ...
वडार समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नदीपात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत जलआंदोलन सुरू केले. वडार समाजाचे तीन कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन कृष्णा नदीपात्रात उतरले. प्रशासनाकडून मागन्या मान्य होईपर्यंत नदीपात्रा ...
नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र, चौदाव्या दिवशी नातेवाईकांची ओळख पटली. सख्या भावावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. ...