सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी नदी किंवा कॅनॉलचे पाणी शेतीसाठी वापरत नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने पाणीपट्टी आकारणीची नोटीस पाठवून पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना आकारणी रद्द करावयाची आहे, त्यांनी सदर ...
सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, मंगळवारी मध्यरात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे काही वेळातच माहुली येथील रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविण्यात आली. तातडीने बॉम्बशोधक पथकाद्वारे रेल्वेमध्ये ...
सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात सभापीठावर दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना सामील करण्यात आलेले नाही. ...
सभेला जमलेल्या गर्दीवरून उमेदवाराच्या विजयाचा अंदाज भलेही लावत येणार नाही, पण या गर्दीमुळे पाकिटमारांची चांगलीच दिवाळी होते. हल्ली स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांना पक्षाच्या मंडळींनाही स्वत:चा खिसा सांभाळता येत नाही. ...
‘साताºयाचे विद्यमान खासदार हे केवळ ‘स्टाईल’ मारण्यात पटाईत आहेत. मात्र या त्यांच्या स्टाईलमुळे लोकांचे जीवनमान उंचावणार नाही, बेरोजगारीही हटू शकलेली नाही. ...
तरुणाईला व्यक्त व्हायला, चांगली कृती करण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळालं की काय किमया घडते, याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना आला. यावर्षीची धुळवड गावातील तरुणाईने रामनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित् ...