‘काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे स्वयंघोषित डॉक्टर्स समाजमाध्यमांतून आरोग्यविषयक सल्ले व चुकीची माहिती पसरवत आहेत. या संदेशांची कोणतीही खातरजमा न करता अनेक रुग्ण या सल्ल्यांची अंमलबजावणी करत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत ...
म्हसवड : अत्याचाराचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात आठ महिने राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीने महिलेचा पुन्हा विनयभंग ... ...
येथील केसरकर पेठेतील विजय सुनिल बोताळे (वय २५) या युवकाने शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय हा साताºयातील एका दुकानात काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. ...
कास तलावाची पाणी पातळी खालावल्यामुळे साताºयात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी ...
आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ह्यजागते रहोह्णची आरोळी दिली जायची. हे आपण पाहिले आणि ऐकलेही; पण आता दुष्काळामुळे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ तो दुसरीकडे पू ...
शिरवळ रस्त्यावर पिसाळवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला आहे.ग्रामस्थांनी काहीकाळ आशियाई महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती, ...