वेण्णालेक येथे घोडेसवारी करताना पुणे येथून महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेले आशिष भाटिया हे किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यात अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या चार गंजी जळून खाक झाल्या. तर गोठ्यात बांधलेल्या लहान रेडकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दुसरे रेडूक ९० टक्के भाजून जखमी झाले आहे. या भीषण आगीत चार शेतकऱ्यांचे सुम ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डानपुलावरून कंटेनर २५ फुटावरून सेवारस्त्यावर कोसळला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. मात्र, या अपघातावेळी सेवा रेस्त्यावर वाहतूक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अप ...
नात्याला काळीमा फासणारी घटना वाई तालुक्यातील एका गावात घडली असून, मुलानेच आईवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधित मुलाला अटक केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ...
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या गाडीला ओव्हरटेक करून वेगात पुढे निघालेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार वीज वितरणच्या पोलवर जोरदार धडकली. यामध्ये तीन युवक जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने घेणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. ...