नळ कनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, शनिवार पेठ) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ...
गत पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊनही सध्याच्या घडीला सर्व धरणे रिती झाली आहे. कोयना, उरमोडी, धोम, कण्हेर या मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला असून, पाणी वाटपाचे गणित कुठेतरी फसल्याचे चित्र पाहायला ...
रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत मिळणारा सरकारी निधी व प्रसूती मोफत आहाराच्या शासकीय अनुदानाचा योग्य वापर होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने निधी जातोय कुठे की ...
सातारा : नळकनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, ... ...
चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली. ...
सातारा येथील केसरकर पेठेतून श्रेयस महादेव कुंभार (वय १२) या मुलाचे अज्ञातांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. ...
खिडकीतून आत हात घालून चोरट्याने पॅन्टसह ३७ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना साताऱ्यातील खटाव कॉलनीमध्ये घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थेने ‘आपले पाणी आपल्या रानी’ या संकल्पनेचा ध्यास घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे काम हाती घेतले आहे. घाटात नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी सीसीटी बंधारे तयार करून पाणी अडवून राहण्यासाठीचे नियोजन केल ...