सातारा येथील बसाप्पा पेठत राहणारा सेंट्रिंग कामगार रामचंद्र सोना अग्रे (वय ५०) यांनी मंगळवार रात्री दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन ...
सध्या देशात सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदीच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये विशेषत: वाहन निर्मिती व विक्री क्षेत्रात त्याचे तीव्र परिणाम दिसू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात दुचाकी, कार, मालवाहतूक व कृषी वाहनांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली असू ...
थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने फिरकी घेतली आहे. ...
साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंच्या कॅालर उडवण्यावरुन टीका केली होती. ...
पृथ्वीराज चव्हाणांनी अगोदर ३७० च्या बाजूने की विरोधात, तिरंग्याच्या बाजूने की विरोधात? याचा खुलासा करावा, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. ...