‘एक बार मंैने जो कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता..’ अशा बेधडक स्टाईलमुळे आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेले उदयनराजे भोसले आता ऐकण्याच्या नाही तर कृती करून दाखविण्याच्या मूडमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निकालाच्या दि ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी चार डॉक्टरांची चौकशी समिती नेमली आहे. ...
साताऱ्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात एक महिला प्रवासी जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी नागठाणे, ता. सातारा येथे झाला. दरम्यान, बस दुभाजकाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला. ...
स्वप्नील शिंदे । सातारा : मराठी भाषेतील शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा साकारणारा ... ...
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या जंजाळ्यात अडकलाय. शेतकरी पूर्णपणे खंगला आहे. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी, ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे लोकांनी धीर धरावा. धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी सोडले जात आहे. लोकांनी पाण्याचा गैरवापर करू नये. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती निश्चितपणाने बदलणार आहे. - श्वेत ...
सातारा : गृह विभागाने सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर ... ...
सातारा जिल्ह्यात विविध दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. संजय वामन जाधव (वय ४८, रा. भरतगाव, ता. सातारा), माखवान (वय ४८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय जाधव हे साताऱ्याहून दुचाकीवरून रात्री साठेआठच्या ...
लग्नास नकार दिल्याने एका २६ वर्षीय युवतीचे सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात ...