दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी दिलीपराव जाधव यांची तर उपनगराध्यक्षपदी सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, भंडारा व गुल ...
जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव, पाटण, दहिवडी, वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडी घेण्यात आल्या. यामध्ये खंडाळ्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने बाजी मारली. तर वडूजमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील गोडसे यांनी ...
‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार ...
पाटण येथील जुन्या एसटी स्टॅन्ड परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असलेल्या दोघा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक गोळी, मोबाईल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकाश उत्तम कोळी (वय २३, रा. नवरत्न चौक, मोरे गल ...
उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सातारा पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे १० मे ते १० जून या कालावधीत तब्बल ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी पावसाची रिमझिम सुरू होती. शहरात पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून असूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सातारकर रेनकोट, छत्र्या घेऊनच सकाळी घरातून बाहेर पडत होते. ...
सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरापूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. तरीदेखील बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कक्ष डुलक्या खात आहेत. या कक्षांना बुस ...