शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनाने २१ कोटी रुपए थकविल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये काळ्या फिती लावून आणि गाडीवर काळे झेंडे फडकवून निषेध नोंदविला. ...
एकेकाळी राजकीय वैभव अनुभवलेल्या जिल्हा काँग्रेसची अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे. काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघून गेले, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनीही नेत्यांसोबत सवता सुभा मांडला. आता पक्षी उडाले... पिलांचा चिवचिवाट, अशी काँ ...
येत्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी तब्बल शंभर डॉक्टरांना सिव्हिलमध्ये रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे ...
शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी शहर व परिसरात आठ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. ...
पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची पदोन्नतीवर बदली झाली असून, त्यांची नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
आमदार जयकुमार गोरे यांचे माण खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून आमचं आता ठरलंय आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला. ...