रात्रगस्तीवर असलेल्या सातारा पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री खेड फाटा परिसरात झाला. ...
वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख २२ हजारांच्या पाच दुचाकीसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. ...
हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागले आहे. ...
थकबाकीदार कर्जदारांच्या मिळकती ताब्यात घेताना बँकांना अडचणी निर्माण होत आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी सादर केलेल्या अर्जांवर जिल्हा प्रशासनाकडून वर्षानुवर्षे कार्यवाही होत नसल्याने बहुतांश राष्ट्रीयकृत बँका एनपीएत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ४९.३९ टीमएसी साठा झाला होता. तर इतर धरणातीलही पाणीसाठा वाढत असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी प ...
काशीळ, ता. सातारा येथे निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. ...