सलग १५ वर्षे आमदार राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साताºयाच्या बालेकिल्ल्याला मोठा दणका बसल्याने शरद पवार यांनी याची मोठी दखल घेतली आहे. ...
साताऱ्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरड पडण्याचे सत्र सुरूच आहे. सातारा तालुक्यातील रेवंडे घाटात गुरुवारी सकाळी मोठा दगड रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या काशीळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून काशीळ गावाजवळ झालेल्या अपघातात जखमी चिमुकलीचाही मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या सात झाली असून हे सातहीजण एकाच कुटुंबातील आहेत. वृद्ध आई- ...
हक्काचं घर आणि माणसांनी स्वत:च्याच घरातून बाहेर काढलेल्या आजीबार्इंना यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुटुंबीयांनी नाकारलेल्या आजीच्या पाठीशी राहून समाजात माणुसकी अद्यापही जिवंत असल्याची जाणीव करून दिली. ...