मुख्यमंत्र्यांनी देखील सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजेंची उमेदवारी फिक्स असल्याचे संकेत दिले. त्यामुळे दीपक पवार नाराज असून त्यांनी राष्ट्रवादीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वाई येथील भारतरत्न विनोबा भावे चौकात सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाला कोटेश्वर देवस्थान ट्रस्टने आक्षेप घेतला. त्यामुळे ट्रस्ट विरुद्ध गणेश मंडळ असा वाद सुरू झाला आहे. या बेकायदेशीर बांधकामाबाबत ट्रस्टने अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत पालिकेच्या म ...
कृष्णानगर परिसरातील सातारा- कोरेगाव रस्त्यावर असणारे एटीएम सेंटरसह सुमारे ११ लाख ४२ हजारांची रोकड लांबविल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकारामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूवी याच एटीएम सेंटरमध्ये च ...
रेलरोकोमध्ये अटक केलेल्या संशयिताची कादपत्रे परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरा ...
सातारा येथील क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान यांच्या शासकीय वसाहतीमधील घरावर पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांना अडीच हजारांच्या मार्क केलेल्या नोटासह तसेच काही रोकडही आढळून आली आहे. ही कारवाई बुधवा ...
भुर्इंज, ता. वाई येथील बाजार पेठेमध्ये तीन ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांनी धुडगूस घातला. दुकानातील ७ किलो चांदीचे दागिने, सोने व रोकड असा सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...
खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. ...
सातारा येथील बसाप्पा पेठत राहणारा सेंट्रिंग कामगार रामचंद्र सोना अग्रे (वय ५०) यांनी मंगळवार रात्री दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...